आमच्या सर्विसेस

सर्वात कमी किंमतीचे प्लॅाट्स

आम्ही पुणे जिल्ह्यात सर्वात कमी किंमतीचे प्लॅाट्स उपलब्ध करतो जे सर्वसामान्यांसाठी सहज घेणे शक्य आहे.

डेली साइट व्हिजीट

आम्ही आमच्या ग्राहकांना आमच्या खराडी कार्यालयातून दररोज प्लॉट साइट व्हिजीटची सुविधा प्रदान करतो.

विश्वसनीय डेव्हलपर्स

पुण्याल खराडी मधील वास्तुवन डेव्हलपर्स हे लॅंड डेव्हलपर्स क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव आहे.

सुलभ ईएमआय पेमेंट

आमच्याकडे आमच्या ग्राहकांसाठी ऑनलाईन / इनहॅंड ईएमआय पेमेंट सुविधा उपलब्ध आहे.

सुलभ ईएमआय सुविधा

आम्ही आमच्या सर्व ग्राहकांना त्यांचे स्वप्न घरी सहजतेने मिळण्यासाठी सोपे ईएमआय सोल्यूशन प्रदान करतो.

सर्वात कमी डाऊन पेमेंट

आम्ही सर्वात कमी डाउन पेमेंटसह ईएमआय सुविधा देतो जी सामान्य लोकांसाठी उपलब्ध आहे.

© 2019 . All rights reserved | Design by Collin IT Solution